चर्चा:क्लॉस एबनर
Appearance
कॅटालान बरोबर कि कॅटॅलॉन(भाषा)? कृपया कुणी खुलासा करावा. तसेच कवितेचे भाषांतर केले आहे. ते करणे भाषांतरात अपेक्षित आहे काय?
अल्पमती १२:३३, १३ ऑक्टोबर २००९ (UTC)
- कातालान हा बरोबर उच्चार आहे. एखाद्या उतार्याचे भाषांतर ठीक पण त्याहून जास्त योग्य नाही.
- मला वाटते लेखकाच्या नावाचा उच्चार क्लॉस ऐवजी क्लाउस असा होतो.
- अभय नातू १४:५३, १३ ऑक्टोबर २००९ (UTC)
Start a discussion about क्लॉस एबनर
Talk pages are where people discuss how to make content on विकिपीडिया the best that it can be. You can use this page to start a discussion with others about how to improve क्लॉस एबनर.