चर्चा:क्रेडीट (वाणिज्य)

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@सुबोध पाठक:,

क्रेडिड या शब्दाचे अनेक अर्थ होऊ शकतात. या सगळ्यांचा आढावा घेणारे निःसंदिग्धीकरण पान कृपया तयार करावे.

धन्यवाद,

अभय नातू (चर्चा) ११:४३, २० डिसेंबर २०१७ (IST)[reply]

सर म्हणजे क्रेडीट चे नाव बदलून क्रेडीट (वाणिज्य) असे करू का?

@सुबोध पाठक:,
हे केल्याबद्दल धन्यवाद. याशिवाय क्रेडिट या शब्दाचे अनेक अर्थ प्रत्येकी एका वाक्यात सांगणारा क्रेडिट (निःसंदिग्धीकरण) असा लेख करावा.
अभय नातू (चर्चा) १८:३२, २० डिसेंबर २०१७ (IST)[reply]

क्रेडीट साठी निःसंदिग्धीकरण असा पण लेख बनवला. सूचनेबद्दल धन्यवाद.