चर्चा:कोहळा
Appearance
कोहळा म्हणुन दाखविलेले फळ हे डांगर होते. त्यामुळे बदल केलेले आहेत.
Dr.sachin23 ०८:४७, ८ जुलै २०११ (UTC)
कोह्ळ्याला इँग्रजीमध्ये Pumpkin नाही तर Winter Melon असे म्हणतात. "प्रहार"मधल्या लेखातील शास्त्रीय नाव देखिल हेच सिद्ध करते म्हणून इँग्रजी दुव्यात तसा बदल केला आहे. हिंदीमधिल दुवादेखिल चुकीचा वाटतो आणि सुधारीत दुवा दिला आहे.