चर्चा:कोविड-१९ काळातील मानसिक स्वास्थ्य
Appearance
@अभय नातू: @Tiven2240: संदर्भ जोडताना बातमी या जागी पुस्तक याचा पर्याय दिसतो आहे त्यामउळे अचूक माहिती नोंदविता येत नाही . सध्या कोरोना विषयक लेखात तातडीने संदर्भ योग्य पद्धतीने जोडणे महत्वाचे आहे. --आर्या जोशी (चर्चा) १२:२९, २७ एप्रिल २०२० (IST)
- loksatta हे बातमी स्रोत आहे त्यामुळे बातमी साचा येत आहे. लेखाचे स्रोत पहिले त्यात काही चुकी नाही. हे स्रोत आपण मॅन्युअल भरले आहेत का ? कृपया दिनांक हे २७ एप्रिल २०२० असे स्वरूपात भरा त्यांनी त्रुटी दूर होईल धन्यवाद --Tiven2240 (चर्चा) १२:३९, २७ एप्रिल २०२० (IST)
- @Tiven2240:
- कृपया दिनांक हे २७ एप्रिल २०२० असे स्वरूपात भरा ही नोंद वापरणाऱ्याला लगेच दिसेल असे करावे म्हणजे नवीन संपादकांचा गोंधळ होणार नाही.
- अभय नातू (चर्चा) १७:०१, २८ एप्रिल २०२० (IST)
- @अभय नातू: झाले. --Tiven2240 (चर्चा) १७:०६, २८ एप्रिल २०२० (IST)
- धन्यवाद. संदर्भनोंदींमध्ये (सहसा पानाच्या खाली) तारीख २७ एप्रिल २०२० ऐवजी २७ एप्रिल, २०२० (अल्पविरामासह) अशी दाखवता येईल का?
- अभय नातू (चर्चा) १७:१०, २८ एप्रिल २०२० (IST)
- शक्य नाही :( --Tiven2240 (चर्चा) १७:१६, २८ एप्रिल २०२० (IST)