चर्चा:के.रा. छापखाने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

लेखातील चर्चात्मक मजकूर येथे हलविला[संपादन]

खालील मजकूर

अभय नातू (चर्चा) १७:४९, २२ जून २०१५ (IST)


महाराष्ट्र टाइम्सच्या २५ जानेवारी २००८च्या अंकात ’दिनविशेष’ या मथळ्याखाली के.रा. छापखाने यांची जन्मतारीख २५ जानेवारी १८९५ अशी दिली आहे. ती जर खरी मानायची झाली तर छापखाने यांनी मोहनतारा वयाच्या ११व्या वर्षी लिहिले असे होईल. त्यामुळे ती तारीख अस्वीकारार्ह आहे.