चर्चा:केशरी
Appearance
@आर्या जोशी:,
केशरी रंगाची शास्त्रीय व्याख्या द्यावी. केशरी हा प्रत्येक माणसाच्या दृष्टिने थोडाथोडा वेगळा असू शकतो ही संदिग्धता याने दूर होईल.
अभय नातू (चर्चा) २०:५८, ९ ऑक्टोबर २०१८ (IST) @अभय नातू: धन्यवाद! वस्तुतः आज पुण्यात झालेल्या कार्यशाळेत red link संकल्पना स्पष्ट करताना ते दाखवले आहे की नवा लेख कसा करावा इ. त्यामुळे ते काम अपूर्ण आहे कारण प्रायोगिक होते. आज झालेल्या संपादनांवर एक हात फिरवीनच तेव्हा तुमच्या सूचनेनुसार हे ही सुधारीन :) :) आर्या जोशी (चर्चा) २१:०६, ९ ऑक्टोबर २०१८ (IST)