चर्चा:कृष्णा नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Untitled[संपादन]

इंग्रजी कन्नड आणि तेलुगू विकिपीडियांनी या नदीची दखल मराठी विकिपीडियापेक्षा अधीक घेतली आहे . ज्या पश्चिम महाराष्ट्रात ही उगमपावते तेथील मंडळीना कृष्णा नदीची पुरेशी दखलसुद्धा घ्यावी वाटू नये असे का बरे ? कृष्णेच पाणी पील नसेल तरी तिच्या काठच पिकवलेल अन्न घेणार्‍या मंडळींनी थोडी दखल घेऊन हा लेख अधीक माहिती पूर्ण करण्यास काय हरकत आहे ? गोदावरी नदी हा आपल्याच विकिपीडियावरील लेख पहावा

माहितगार १५:५२, २५ नोव्हेंबर २००९ (UTC)

मला वाटते सांगली जिल्ह्यातन आलेली हळद साखर किंवा वांगी काहितरी कधीतरी खल्ल्याचा परिणाम असेल आज दोन चार संपादने करून झाली