Jump to content

चर्चा:कृष्णाजी अर्जुन केळुसकर

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नकल आणि दखलपात्रता[संपादन]

थोड्या वेळापूर्वी बराच मोठा मजकूर अज्ञात व्यक्तीने नकल करून जोडला. हा मजकूर म्हणजे दुसरं-तिसरं काही नसून "व्हॉट्सऍप वर अधूनमधून पसरवली जाणारी पोस्ट आहे. ती फेसबुकवर देखील येथे व बऱ्याच ठिकाणी उपलब्ध आहे.

हे संपादन उलवटण्यापेक्षा या लेखाची दखलपात्रता एकदा प्रचालकांनी तपासून पाहावी, ही विनंती. अमर राऊत (चर्चा) १४:५३, २२ ऑगस्ट २०२२ (IST)[reply]