चर्चा:काटसावरी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सांवर या नावाने लेख उपलब्ध आहे.--वि. नरसीकर , (चर्चा) २१:१२, २४ जुलै २०१८ (IST)[reply]

या झाडाला काटेसावर म्हणतात, काटसावरी नाही. शास्त्रीय नाव Bombax Ceiba (बॉम्बॅक्स सीबा). .. (चर्चा) २३:१६, २४ जुलै २०१८ (IST)[reply]

काटसावरी, सांवरी,काटेसावरी, सावर आदि नावे प्रांतभेद/स्थानभेद आहेत. (विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, गडचिरोली) --वि. नरसीकर , (चर्चा) १०:३०, २५ जुलै २०१८ (IST)[reply]