चर्चा:करवीरकर जिजाबाई
Appearance
राज्यकारभार
[संपादन]महाराणी जिजाबाई ह्यांनी प्रत्यक्ष कारभारात सहभाग हा १७५०-५१ (छत्रपती संभाजी महाराज ह्यांचा मृत्यूच्या किमान १० वर्ष आधी) पासून घेतला असावा कारण अनेक पत्र त्यांचा नावाने लिहली गेलेली आहेत. छत्रपती संभाजी महाराज ह्यांचा मृत्यूनंतर (२० डिसेंबर १७६०) राज्यावर अनेक संकट आली पण महाराणी जिजाबाई न डगमगता आपल्या बुध्दी चातुयनि सामोरे गेल्या. १७६१-१७७३ हा बारा वर्षांचा कार्यकाळ महाराणी जिजाबाई ह्यांचा राज्यकारभाराचा कार्यकाळ होय. Aryan Bagkar (चर्चा) २०:५६, १ जानेवारी २०२४ (IST)