सदस्य:Aryan Bagkar
Appearance
नमस्कार, माझे पूर्ण नाव आर्यन बागकर आहे. गूगलवरिल विकीपीडियाला माझ्याकडून काही मदत व्हावी ह्या उद्देशाने मी येथे सहभागी झालो आहे. माझ्याकडे असलेले ज्ञान गुगलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहाचावे ह्याचा मी प्रयत्न करीत आहे. मला पौराणिक कथा आणि भारताचा इतिहास त्याच्याशी निगडित गोष्टींची आवड आहे. मला याविषयीची माहिती असल्याने मी याविषयातील समोर आलेल्या लेखांचे संपादन सुधरविण्याचा आणि नवीन संपादन तयार करण्याचा यथाशक्ती,यथामती प्रयत्न करत आहे. चुकून काही नजरचुकीने चूक झाल्यास सांभाळून घ्यावे.