चर्चा:करड्या मानेचा भारीट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Gnome-edit-redo.svgअभय नातू: या पानावरील "बदल" साचा काढावा. मी या पानात बदल केला आहे, पण तो साचा मी काढू शकत नाहिये. -- प्रथमेश ताम्हाणे (चर्चा) २०:३९, १८ एप्रिल २०१७ (IST)

Yes.png
बदल साचा काढला.
लेखात बदल केल्याबद्दल धन्यवाद. अलीकडे तयार झालेल्या पक्ष्यांबद्दलच्या लेखांचे Taxonomyप्रमाणे वर्गीकरण करता येईल का? लगेच नाही तरी लवकरच ते करावे असे वाटते.
अभय नातू (चर्चा) २०:४२, १८ एप्रिल २०१७ (IST)
करता येईल. वेळ मिळाला की करेन. तुम्हीही http://bnhs.org/bnhs/files/Standardized_names_for_birds_in_Marathi_-_English.pdf या पुस्तकाच्या सहाय्याने सवड मिळाली की वर्गीकरण करू शकता. -- प्रथमेश ताम्हाणे (चर्चा) २१:०२, १८ एप्रिल २०१७ (IST)