चर्चा:एर्विन श्र्यॉडिंगर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
स्थानांतरणाचे कारण: इंग्लिश उच्चारणाप्रमाणे एर्विन श्रोडिंगर/श्रॉडिंगर (खरे तर जर्मन उच्चारणाप्रमाणे श्र्योडिंगर/श्र्यॉडिंगर as ö sign prononced as अयो/अयॉ (येथे 'अ'चा पाय मोडलेला आहे, परंतु फॉंटमधील त्रुटीमुळे ते दिसुन येत नाहीये.))
दुवे:- एर्विन श्रॉडिंगर - http://en.wikipedia.org/wiki/Erwin_Schr%C3%B6dinger (तेथील जर्मन उच्चारण IPA पहावा).
जर्मन IPA - http://en.wikipedia.org/wiki/Wikipedia:IPA_for_German
अनिरुद्ध परांजपे १३:१७, १ जुलै २०११ (UTC)