चर्चा:एअरबस ए३००
Appearance
गुगलवर शोधल्यावर एरबसची ४,३९० पाने मिळाली, एअरबसची २,७६०, एयरबसची ३२,६००(सगळी हिंदी), एयर बसची ३८,३००(सगळी हिंदी) आणि एअर बसची ३४,३०० पाने सापडली. त्यामुळे "एअर बस" हेच प्रचलित मराठी लिखाण आहे, असे अनुमान काढायला हरकत नाही.....J १०:०६, ४ नोव्हेंबर २०११ (UTC)
- आपले स्पष्टीकरण आवडले.....मंदार कुलकर्णी १४:५१, ४ नोव्हेंबर २०११ (UTC)
- पण दुनुयेतील सर्वच विषयाचे संपूर्ण ज्ञान आपल्यालाच आहे असा गोड गैर समाज असलेल्या त्या हुकुमशहा नातुला हे थोडी पटणार ? त्याच्या तर मुर्गीला एकाच टांग .....! - मी राजाराम बोलतोय
- J,
- हे आकडे शोधून काढल्याबद्दल धन्यवाद. परंतु --
- १. वरील एअर बस लिहिलेल्या ३४,३०० पानांपैकी किती पाने मराठी होती आणि किती हिंदी/नेपाळी/फिजी हिंदी/इ ?
- २. पूर्वी आपण चर्चिल्याप्रमाणे इतर ठिकाणी अशुद्धलेखन आढळण्याची शक्यता मोठी आहे, विशेषतः दैनिके, नियतकालिके आणि इतर संकेतस्थळांवर अशा चुका सर्रास आढळून येतात. गूगलमहाराज चूक किंवा बरोबरची शहानिशा करीत नाहीत तर फक्त असलेल्या शब्दांची जंत्री देतात.
- ३. एअर बसमध्ये प्रथमदर्शनीच चूक आहे कारण या कंपनीचे नाव Airbus असे आहे, Air Bus किंवा Air bus नाही.
- तरी गूगलवर जास्त आढळल्यामुळे एअर बस हेच बरोबर हा तुमचा युक्तिवाद मुळीच पटत नाही.
- अभय नातू १७:४७, ४ नोव्हेंबर २०११ (UTC)
Start a discussion about एअरबस ए३००
Talk pages are where people discuss how to make content on विकिपीडिया the best that it can be. You can use this page to start a discussion with others about how to improve एअरबस ए३००.