चर्चा:उगादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Gnome-edit-redo.svgअभय नातू: नमस्कार! येथे गुढीपाडव्याला पुनर्निदेशन केले आहे.पण आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटकात या नावाने नववर्ष स्वागत केले जाते. बिशू पन्न संक्रांत यासारखा उगादी हाही स्वतंत्र लेखाचा विषय आहे.लेख करायला घेतल्यावर हे लक्षात आले.काय करावे लागेल पुनर्निर्देशन काढून टाकण्यासाठी? धन्यवाद! आर्या जोशी (चर्चा) ११:०७, १० मार्च २०१९ (IST)


Gnome-edit-redo.svgआर्या जोशी: आपण आता ह्या लेखावर काम करायला मोकळ्या आहात, पान रिकामे केले आहे. QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!![they/them/their] ११:२१, १५ मार्च २०१९ (IST)

Gnome-edit-redo.svgQueerEcofeminist: धन्यवाद!आर्या जोशी (चर्चा)