चर्चा:ईस्ट इंडियन
Appearance
ईस्ट इंडियन समुदाय फक्त मुंबई मधेच आहे असे नाही म्हणून मुंबई वर्ग या लेखाला नसावा. त्या ऐवजी भारतीय समुदाय या स्वतत्र वर्गाची निर्मिती करता येईल. लेखात उल्लेख केलेला माजगाव हा सातारा जिल्यातील आहे. म्हणून लेखन शुद्धता असावी. <-- Salveramprasad यांची नोंद
- मुंबई हा वर्ग असल्याने हा लेख फक्त मुंबईस लागू होतो असे नाही तर मुंबईला सुद्धा लागू होतो असा अर्थ आहे. सहसा एखाद्या विषयास वर्गाचा मोठा संबंध असेल तर असा वर्ग लावला जातो.
- मुंबईबद्दलची माहिती वाचताना/गोळा करताना मुंबई वर्गात हा लेख दिसल्याने वाचक ईस्ट इंडियन बद्दलही वाचण्यास प्रवृत्त होईल ज्याने त्यांच्या एकूण वाचनात भरच पडेल.
- अभय नातू (चर्चा) ००:३४, २९ जानेवारी २०१७ (IST)
- @Salveramprasad:@अभय नातू: मी मुंबईचा रेहवासी आहे व ईस्ट इंडियन समुदायाचा सुद्धा. मुंबई येथील मझगाव असे एक ठिकाण आहे ते सातारात मंडळी नाही. नोंद घ्यावी सतारातले लोकांना ईस्ट इंडियन नाही बोलणार वह त्यांना मराठी ख्रिश्चन बोलतात. मुबई वह वसई क्षेत्रातील लोकांना हे लागू होते.--टायवीन२२४०माझ्याशी बोला ०७:०६, २९ जानेवारी २०१७ (IST)