Jump to content

चर्चा:इ.स. ११३४

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

12व्या शतकातील महान क्रांतिकारक, स्त्री पुरुष समानतेचे जनक, जगातील पहिली संसद अनुभव मंडप नावाने निर्माण करणारे आद्य समाज सुधारक क्रांतीसुर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचा जन्म इस.1131मध्ये झाला कर्मकांड अनिष्ट रूढी परंपरा अंधश्रद्धा नाकारून वीरशैव लिंगायत धर्माचा त्यांनी प्रचार प्रसार केला, महात्मा बसवेश्वर यांनी व त्यांच्या धरणांनी अनेक वचनांची निर्मिती केली महात्मा बसवेश्वर एक महान शिवभक्त होते त्यांच्या प्रत्त्येक वचना कुडलसंगमदेवा असा उल्लेख आढळतो. महात्मा बसवेश्वर यांचे जीवन कार्य इस.1131 ते1167.

११३१ का ११३४ ?

[संपादन]

@अभय नातू: कृपया अवलोकन व्हावे. येथे वर्षपेटी ११३४ पाहिजे.- संतोष गोरे ( 💬 ) १२:४४, ९ एप्रिल २०२२ (IST)[reply]

झाले. -- अभय नातू (चर्चा) १२:५०, ९ एप्रिल २०२२ (IST)[reply]