चर्चा:आषाढ अमावास्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अमावास्या की अमावस्या? --संदेश हिवाळेचर्चा १६:११, १३ जुलै २०१९ (IST)

दोन्ही बरोबर! .पहा : [१].. (चर्चा) २०:३०, १३ जुलै २०१९ (IST)

धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा २३:५६, १३ जुलै २०१९ (IST)

'हिंदू धर्मातील सण आणि उत्सव' हे शीर्षक योग्य नाही. सणांचा आणि धर्माचा काहीही संबंध नाही. आधीचे शीर्षक 'हिंदू सण आणि उत्सव' बरोबर होते. ... (चर्चा) २०:५१, १३ जुलै २०१९ (IST)

Gnome-edit-redo.svg: नमस्कार,
'वर्ग:हिंदू सण आणि उत्सव' हा वर्ग लाल रंगात दिसत होता, तो विकिपीडिया वर उपलब्ध नाही. मी केवळ तत्सम उपलब्ध वर्ग लेखात घातला. 'वर्ग:हिंदू धर्मातील सण आणि उत्सव' हे शीर्षक बदलून 'वर्ग:हिंदू सण आणि उत्सव' असे करता येऊ शकते. --संदेश हिवाळेचर्चा २३:५६, १३ जुलै २०१९ (IST)