चर्चा:आराध्यवृक्ष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

how do i make a table? kshitij-pl helpIt is requested to align this page properly and fix in wikipedia's format as i am not acquainted with the net/commands required for the same. Kindly help. bhatkya १०:४१, २६ जुलै २००९ (UTC)

येथे वर असलेल्या बटनांमध्ये तक्ता नावाचे बटन आहे. साधारण उजवीकडून १३वे. त्यावर टिचकी दिली असता छोटेखानी तक्ता घातला जातो. त्यात अधिक ओळी घालणे मग सोपे होते.
जर याहून अधिक sophisticated तक्ता हवा असल्यास इतर लेखांतून तो घ्यावा, उदा. २००९ इंडियन प्रीमियर लीग.
अभय नातू १४:२३, २६ जुलै २००९ (UTC)

It is requested to align this page properly and fix in wikipedia's format as i am not acquainted with the net/commands required for the same. Kindly help. for putting the references to the website.

धन्यवाद मित्रा[संपादन]

नमस्कार, आपली सुचना वाचली ,वाचुन आनंद झाला .मी नक्कीच वेळ मिळेल तसा त्यात लक्ष घालून आवश्यक ते बदल सुचवेल. आणि हो इथे मी आपले अभिनंदन करु इच्छितो कारण आपण जो वेगळा विषय ह्याठिकाणी मांडलाय तो अतिशय नाविन्यपुर्ण व उपयुक्त आहे.