चर्चा:आय.एफ.एस.सी. कोड
Appearance
या लेखासाठी कुणी इतर नाव दिले तर त्याला पण हेच पेज दिसले पाहिजे या साठी स्थानांतरण सुविधा वापरायची कि अजून काही ?
- पुनर्निर्देशन
- अभय नातू (चर्चा) ०२:१०, २० डिसेंबर २०१७ (IST)
अभय सर , मनापासून धन्यवाद. वाणिज्य शाखेतील शब्दांचे इंग्लिश रूपाच जास्ती वापरले जात असल्याने ही सुविधा उपयुक्त ठरेल