चर्चा:कोकम

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चर्चा:आमसूल या पानावरून पुनर्निर्देशित)

@अभय नातू: आमसूल हा कोकमापासून तयार केलेला पदार्थ आहे आणि फळाचे नाव कोकम आहे. त्यामुळे या लेखाचे नाव कोकम असे असायला हवे. तरी तसा बदल करावा ही विनंती. धन्यवाद! --ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) २०:५१, ६ जून २०२० (IST)[reply]