चर्चा:आदिल जस्सावाला
Appearance
या कवीचे नाव आदिल जस्सावाला आहे कि आदिल जुस्सावाला?
अभय नातू (चर्चा) १९:५९, १ सप्टेंबर २०१५ (IST)
- “जस्सावाला”. साहित्य अकादमीच्या १९ डिसेंबर २०१४ च्या पत्रकात बघता येईल. --
- http://sahitya-akademi.gov.in/sahitya-akademi/pdf/sahityaakademiawards2014-h.pdf
- धन्यवाद. यांच्या नावाचे इंग्लिश शुद्धलेखन Jussawala असे होते. याचा उच्चार जस्सावाला (इंग्लिश/अमेरिकन उच्चारसंकेतांनुसार) किंवा जुस्सावाला (भारतीय उच्चारसंकेतांनुसार) होऊ शकतो.
- गुजरातीमध्ये जुस्सोचा अर्थ जोम, आवेश होतो आणि जुस्सावालाचा अर्थ जोम असलेले (व्यक्ती) किंवा आवेशपूर्ण असा होतो. जस्सा या शब्दाचा अर्थ मला सापडला नाही.
- वरील कारणमीमांसेवरून या लेखकाचे आडनाव जुस्सावाला असावे असे मला अजूनही वाटते आहे. समर्पक संदर्भ शोधण्याचा प्रयत्न करीत आहे.
- अभय नातू (चर्चा) ०७:५०, २ सप्टेंबर २०१५ (IST)