चर्चा:आतिफ अस्लम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Gnome-edit-redo.svg: नेमकेपणे संदर्भ देण्याची पद्धत वापरली होती. ती काढून आपण संपादन केले आहे. कृपया असे करू नये ही विनंती. आतिफ अस्लम ह्यांच्या नावाच्या उच्चाराला दिलेला संदर्भ आपल्या संपादनामुळे हरवला आहे. कृपया इतर संपादकही विचार करतात ह्यावर विश्वास ठेवावा ही विनंती. सुशान्त देवळेकर (चर्चा) २१:४८, १ जानेवारी २०१९ (IST)