चर्चा:आगरकर हायस्कूल
Appearance
@ज:
आगरकर हायस्कूल सोमवारपेठ नावानेही एक आगरकर हायस्कुल येते आहे सोमवारपेठ आणि रास्तापेठ हायस्कुले एकच आहेत का वेगवेगवेगळ् आहेत ?
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:२५, १३ सप्टेंबर २०१५ (IST)
- दोन्ही आगरकर हायस्कुले एकच दिसत आहेत. नकाशात जिथे सोमवार पेठेतील शाळा दाखविली आहे, तेथेच दुसर्या नकाशात रास्ता पेठेतील शाळा दिसते आहे. शाळेची मागची बाजू कदाचित सोमवार पेठेत येत असावी. दोन्ही शाळाचा फोन नंबर ०२०-२६१२ ७१६६ हाच आहे. ... ज (चर्चा) ११:३९, १३ सप्टेंबर २०१५ (IST)
- धन्यवाद
शिर्षकलेखन वाद
[संपादन]गोपाळ गणेश आगरकर यांचे नाव लावणाऱ्या एका पेक्षा अधिक शाळा आहेत.
- कै गो ग आगरकर हायस्कूल, नावाची टेंभू येथे एक शाळा आहे.
- अकोला
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:५०, १३ सप्टेंबर २०१५ (IST)