Jump to content

चर्चा:आईस्क्रीम

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या लेखाला ५७ % नकल डकव दिसते आहे. आर्या जोशी (चर्चा)

@आर्या जोशी:, नमस्कार, सूचना दिल्या बद्दल धन्यवाद, परंतु आपण जो ५७% चा उल्लेख केला आहे, तो नकल डकव नसून बाह्य दुवे मधील इंग्रजी मथळे आहेत. त्यामुळे तो प्रताधिकार भंग होत नाही. असे प्रथम दर्शनी वाटते.
संतोष गोरे (💬 ) १३:१४, २५ मे २०२१ (IST)[reply]