चर्चा:अरवली पर्वतरांग

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माझ्या मते अरावली हे प्रचलीत नाव आहे. अरवल्ली हे दाक्षिणात्य असल्यासारखे वाटते. राजस्थानी भाषेतही माझ्या मते अरावली च म्हणतात.अजयबिडवे १७:१७, १८ एप्रिल २००९ (UTC)

गुजराती व मारवाडी भाषेतून अरवल्ली हे नाव वापरले जाते. आंतरविकी दुव्यांतून हे दिसते.
अभय नातू १७:१८, १८ एप्रिल २००९ (UTC)