चर्चा:अमृतयोग

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एकत्रीकरण[संपादन]

@अभय नातू सदरील लेख तसेच अमृतसिद्धियोग आणि सिद्धियोग यातील मजकूर एकच वाटत आहे. कृपया बारकाईने तपासणी करावी आणि निर्णय द्यावा.- संतोष गोरे ( 💬 ) १८:११, ६ डिसेंबर २०२३ (IST)[reply]

सिद्धीयोग आणि अमृतसिद्धीयोग एकत्रित केले आहेत.
अनेकदा विशिष्ट आणि वेगळे योग एकाच तिथीला येउन विशेष योग होतात, उद. गुरुपुष्यामृतयोग.
तरी सरसकट एकत्रीकरणाआधी पंचांगाचा खोल अभ्यास असण्याऱ्या व्यक्तीचे मत घ्यावे.
@आर्या जोशी:, तुम्हाला याबद्दल अधिक माहिती आहे का, किंवा कोठे मिळेल हे माहिती आहे का?
अभय नातू (चर्चा) ०७:१०, ७ डिसेंबर २०२३ (IST)[reply]