चर्चा:अनुष्का शंकर
(चर्चा:अनौष्का शंकर या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
संदेश हिवाळे:नाव अनुष्का शंकर असेच आहे. इंग्लिश स्पेलिंगवरून नावांच्या उच्चारांचा व लेखनाचा संबंध लावल्याने फसगत होते. इंग्लिश विकिपीडियातील लेखावर অনুষ্কা শঙ্কর असेच लेखन आहे. त्याचे देवनागरी लिप्यंतर अनौष्का असे होणार नाही. ते अनुष्का असेच होईल.
https://www.youtube.com/watch?v=1aUGVSWddokhttps://www.youtube.com/watch?v=1aUGVSWddok ह्या चित्रफितीच्या प्रारंभी स्वतः अनुष्का शंकर ह्यांनी केलेला आपल्या नावाचा उच्चार ऐकावा.