चर्चा:अनुष्का शंकर

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@संदेश हिवाळे:नाव अनुष्का शंकर असेच आहे. इंग्लिश स्पेलिंगवरून नावांच्या उच्चारांचा व लेखनाचा संबंध लावल्याने फसगत होते. इंग्लिश विकिपीडियातील लेखावर অনুষ্কা শঙ্কর असेच लेखन आहे. त्याचे देवनागरी लिप्यंतर अनौष्का असे होणार नाही. ते अनुष्का असेच होईल. https://www.youtube.com/watch?v=1aUGVSWddokhttps://www.youtube.com/watch?v=1aUGVSWddok ह्या चित्रफितीच्या प्रारंभी स्वतः अनुष्का शंकर ह्यांनी केलेला आपल्या नावाचा उच्चार ऐकावा.

अनुष्का किंवा अनूष्का हेच बरोबर आहे.
अभय नातू (चर्चा) ०१:१३, १६ जानेवारी २०१८ (IST)[reply]