चर्चा:अनघा तांबे
या लेख/अथवा पानावर ज्ञानकोशीय उल्लेखनीयते बद्दल चर्चा आणि सुयोग्य निर्णयासाठी साचा:उल्लेखनीयता लावला होता. सुयोग्य प्रचालकीय कारवाई नंतर साचा:उल्लेखनीयता साचा काढून त्या जागी साचा:उल्लेखनीयतासंपन्नचर्चा लावला जातो आहे. त्याचे वर्गीकरण वर्ग:ज्ञानकोशीय उल्लेखनीयता विषयक संपन्न चर्चा ने होते. लघुपथ साचा:उसंच
दुजोरा हवा
[संपादन]@Sakheesu:
नमस्कार, सर्व प्रथम मराठी विकिपीडियावर आपल्या लेखन प्रयत्नांबद्दल अभिनंदन. भारताचा इतिहास नवी आव्हाने आणि नव्या दिशा · अनघा तांबे · प्रतिमा प्रकाशन या पुस्तकाच्या लेखिका आणि आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्र नमुद केलेल्या प्राध्यापिका एक आहेत की वेगळ्या यांची माहिती खात्री करून मिळवून दिल्यास साहित्यिक म्हणून ज्ञानकोशीय उल्लेखनीयता स्विकारणे अधिक सहज जाईल.
केवळ काही जर्नल्स आणि लेख लिहिणे हे ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेस पुरेसे होईलच असे नाही. त्या साठी त्यांच्या उल्लेखनीय कार्यांची माहिती वगैरे द्यावई लागेल या बाबत घाई करण्या पेक्षा व्यक्ती विषयक लेखाचा खूप आग्रह न धरता त्यांनी ज्या विषयांवर लेखन केले आहे त्याच विषयावर मराठी विकिपीडियातील लेखात त्यांच्या लेखनातील मते उधृत करता येतील आणि त्यांच्या लेखनाचा नावाचा संदर्भ नमुद करता येईल. (अर्थात त्यांची मते नमुद करतानाही ती तुम्हाला तुमच्या शब्दात नमुद करावी लागतील अन्यथा कॉपीराईटचा प्रश्न उपस्थित होतो हे वेगळे सांगणे न लगे.)
आपल्या आवडीचे ज्ञानकोशीय वाचन आणि लेखन घडत राहो ही शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:०८, १२ सप्टेंबर २०१४ (IST)
मागच्या वर्षात अद्ययावत केलेले संदर्भ तपासूनही स्वतंत्र लेखासाठी अभिप्रेत ज्ञानकोशीय उल्लेखनीयता स्पष्ट होत नसल्यामुळे मजकुर समकालीन लिंगभाव अभ्यासक या सामायिक लेखात स्थानांतरीत केला आहे. समकालीन लिंगभाव अभ्यासक येथील विभागात ज्ञानकोशीय स्वतंत्र लेखास अभिप्रेत मजकुर उपलब्ध झाल्यास लेख पुन्हा स्वतंत्र करता येईल.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:००, २२ डिसेंबर २०१५ (IST)