चर्चा:अतिनूतन युग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

प्लिओसीनचे मराठीकरण अतिनूतन असल्याचा संदर्भ पाहिजे. अतिनूतन म्हणजे अल्ट्रा-मॉडर्न किंवा पोस्ट-मॉडर्न असल्याचे ध्वनित होते. -- अभय नातू (चर्चा) १६:०४, २३ जुलै २०१८ (IST)