चर्चा:अंजनी धरण

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एरंडोल ह्या लेखात सदर लेख विलीन करता येईल. WikiSuresh (चर्चा) ०४:२०, २७ मार्च २०१८ (IST)[reply]

या लेखात धरणाबद्दलची विशिष्ट आणि तांत्रिक माहिती असल्याने हा लेख वेगळा असावा असे माझे मत आहे. एरंडोल लेखात हे सुद्धा पहा विभाग घालीत आहे.
अभय नातू (चर्चा) ०४:२७, २७ मार्च २०१८ (IST)[reply]