चर्चा:अ
Please help me in correcting table in section
Other Indian Language and IPA nomenclature Mahitgar 13:06, 8 नोव्हेंबर 2006 (UTC)
- Table corrected
- अभय नातू 17:31, 8 नोव्हेंबर 2006 (UTC)
पदान्तीचा दीर्घ अकार
[संपादन]पदान्तीचा दीर्घ अकाराबद्दल सध्या चर्चा चालू आहे. नपुंसकलिंगी शब्दांच्या अंती येणाऱ्या ’ए’काराच्या मात्रेऐवजी अनुस्वार देत.हा अनुस्वार दर्शीत उच्चार दीर्घच नव्हे तर उंच जाणाऱ्या ’अ’कारासारखा होतो. गावं या शब्दाचा उच्चार नुसता गावऽ असा होत नाही तर, गावऽ↑ असा होतो. हा उच्चार करताना जीभ तोंडाच्या वरच्या भागाला स्पर्श करते. इतर उदाहरणे गावें ऐवजी गावं; जसें ऐवजी जसं आणि तसें ऐवजी तसं उधृत केली आहेत.
एक नियम "मराठी शब्दातील अंत्य 'अ' चा स्वराचा उच्चार अपूर्ण होतो." उदा. कपाट,पान असाही आहे.
या उदाहरणांना नियमात बांधताना कुठे विरोधाभास नाहीना , नियम कोणता अपवाद कोणता या बद्दल तज्ञ मंडळींच्या अधिक मार्गदर्शनाचे स्वागत असेल.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:३३, १३ डिसेंबर २०१३ (IST)