चकमक्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चकमके

चकमक्या (skirmisher) हा पायदळाचा किंवा घोडदळाचा सैनिक असून त्यास फलटणीच्या आघाडीस ठेवले जाते. अशा सैनिकाला बहुतेक, चकमक रेषेवर ठेवून शत्रूला हैराण करण्यास त्याचा उपयोग करून घेतात.