घराणे
Appearance
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |
घराणे ह्याचा शब्दशः अर्थ वंशावळ असा होतो. पण संदर्भानुसार ह्या शब्दाचे अर्थ बदलतात.
- इतिहास - राज्यकर्त्यांचे बव्हंशी वंशपरंपरागत चालत आलेले घराणे. उदाहरणार्थ, शिंदे घराणे
- संगीत - भारतीय संगीत घराणे ज्यामध्ये विशीष्ट पद्धतीने विकसित झालेल्या संगीतशैलीमध्ये गायन, वादन अथवा नर्तन होते.