घटकंचुकी
घटकंचुकी ही मध्ययुगात भारतीय उपखंडात प्रचलित असलेली एक कामक्रीडा होती. यालाच प.वि.काणे यांनी चक्रपुजा असे म्हणले आहे.[१]
ज्यामध्ये काही लोक निवडले गेले होते. ते सर्वांसमोर लैंगिक क्रिया करीत असत, जेणेकरून लोकांचे मनोरंजन होऊ शकेल. त्या काळी हे खूपच प्रचलित होते.
कामसूत्र –भारतीय इतिहासातील सर्वात प्रसिद्ध पुस्तक कामसूत्र यांनी लैंगिक संबंधाबद्दल सविस्तर लिहिले आहे. यामध्ये, सर्व प्रकारच्या कला सांगितल्या गेल्या आहेत, जेणेकरून मनुष्यामध्ये चांगले लैंगिक संबंध असू शकतात. केवळ या पुस्तकातच नाही तर इतरांमध्येही एकापेक्षा जास्त स्त्रियांशी संबंध ठेवणे योग्य मानले जाते. प्राचीन पुस्तकांनुसार, मुलगा होण्याची इच्छा पूर्ण होईपर्यंत स्त्री पुष्कळ पुरुषांशी संबंध ठेवू शकते.[२]
यामध्ये अनेक वेश्या पहाटेपर्यंत आपल्या खास ग्राहकांसमोर नाचगाणी करीत. गिऱ्हाइके मनसोक्त दारू पीत असत[ संदर्भ हवा ]. त्यानंतर बोल्या लागायच्या आणि जी वेश्या सगळ्यात सुंदर, तिला जास्त पैसे देऊन श्रीमंत माणसे त्या रात्रीपुरती शय्यासोबतीस नेत असत. अश्या खास बायांच्या बोल्या संपल्या, की उरलेल्या वेश्या एका सजवलेल्या रांजणात आपल्या कंचुक्या, म्हणजेच चोळ्या, टाकत आणि आपले स्तन हातांनी झाकून एका वर्तुळात गोलाकार पद्धतीने ग्राहकाभिमुख उभ्या राहत[ संदर्भ हवा ]. सगळ्या बायका संपल्या, की ठराविक रक्कम घेऊन तेवढ्याच पुरुष ग्राहकांना प्रवेश दिला जाई[ संदर्भ हवा ] व हे पुरुष त्या रांजणातील एकेक कंचुकी बाहेर काढीत. ज्या बाईची कंचुकी ज्या पुरुषाच्या हाती लागेल, तो पुरुष त्या स्त्रीस रात्री शय्यासोबतीस नेई.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
संदर्भ
[संपादन]- ^ Jamanadas, K. (2004). Decline and Fall of Buddhism: A Tragedy in Ancient India (इंग्रजी भाषेत). Blumoon Books.
- ^ Dec 19, kamal news | At :; Pm, 2017 10:41. "प्राचीन काल में घट्कंचुकी खेल के द्वारा करते थे सबके सामने यौन सम्बन्ध, जानें इस खेल का रहस्य". Kamal News (इंग्रजी भाषेत). 2019-09-10 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)[permanent dead link]