Jump to content

मध्य युग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मध्ययुग या पानावरून पुनर्निर्देशित)
नवव्या शतकात काढले गेलेले शार्लमेन, पोप गेलाशियस पहिलापोप ग्रेगोरी पहिला ह्यांचे चित्र

मध्य युग हा शब्दप्रयोग युरोपामधील पाचवे शतक१५वे शतक ह्या दरम्यानच्या काळाचा उल्लेख करण्याकरिता वापरला जातो. इ.स. ४७६ मध्ये रोमन साम्राज्य कोसळल्यानंतर मध्य युग सुरू झाले असे मानण्यात येते तर इ.स. १४५३ मधील ओस्मानांचा कॉन्स्टेन्टिनोपलवरील विजय ही घटना मध्य युगाच्या अस्तासाठी वापरली जाते. रानिसां हा साधारणपणे मध्य युग व आधुनिक युग ह्यांमधील दुवा मानला जातो. मध्य युगातील युरोपात अनेक उत्क्रांती घडल्या; कला, संगीत, वास्तूशास्त्राच्या नव्या शैल्या निर्माण झाल्या व समाज पूर्णपणे बदलून टाकणारे अनेक नवे शोध लावले गेले.


विभाग

[संपादन]

बहुतेक इतिहासकारांच्या मते मध्य युग प्रारंभिक मध्य युग (इ.स. ४७६ - इ.स. १०००), उच्च मध्य युग (इ.स. १००० - इ.स. १३००) व शेवटचे मध्य युग (इ.स. १३०० - इ.स. १४५३) ह्या तीन कालखडांमध्ये विभागले जाऊ शकते.


बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: