क्वांगचौ
Appearance
(ग्वांगचौ या पानावरून पुनर्निर्देशित)
ग्वांगचोऊ (इंग्रजी: Guangzhou) 广州市 |
|
उप-प्रांतीय दर्जाचे शहर | |
वरपासून : थ्यॅनहे सीबीडी भागाची आकाशरेखा, कांतोन टॉवर, मोती नदीवरील हाईचू पुलाचे झगमगते दृश्य, सुन यात्सेन स्मारक सभागृह, पाच एडक्यांचा पुतळा, युएशिउ उद्यानातला चेनहाई मनोरा, येशूच्या पवित्र हृदयाचे कथीड्रल |
|
ग्वांगचोऊचे ग्वांगदोंग प्रांतामधील स्थान | |
देश | चीन |
राज्य | ग्वांगदोंग |
स्थापना वर्ष | १९१८ |
महापौर | छन च्यान-ह्वा |
क्षेत्रफळ | ७,४३४.४ चौ. किमी (२,८७०.४ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ३७ फूट (११ मी) |
लोकसंख्या | |
- शहर | ७६,०७,२०० |
- घनता | १,०२३ /चौ. किमी (२,६५० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | यूटीसी + ८:०० |
http://www.gz.gov.cn |
ग्वांगचोऊ (मराठी लेखनभेद: ग्वांगचौ ; चिनी: 广州 ; पीनयीन: Guangzhou ;), जुन्या काळातील अन्य नाव कांतोन (मराठी लेखनभेद: कॅंटोन ; रोमन लिपी: Canton ;) हे चिनी जनता-प्रजासत्ताकातील एक शहर असून ग्वांगदोंग प्रांताचे राजधानीचे शहर आहे. दक्षिण चीन समुद्रास मिळणाऱ्या मोती नदीच्या त्रिभुज प्रदेशात हॉंगकॉंगापासून १२० कि.मी. अंतरावर हे शहर वसले आहे. मोती नदी व दक्षिण चीन समुद्राच्या सान्निध्यामुळे ग्वांगचोऊ पूर्वीपासून महत्त्वाचे व्यापारी बंदर आहे.
ग्वांगचोऊ चिनाच्या जनता-प्रजासत्ताकातील तिसरे मोठे, तर देशाच्या दक्षिण भागातील सर्वांत मोठे शहर आहे. इ.स. २००० सालातील जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ६० लाख, तर ग्वांगचोऊ महानगर क्षेत्राची लोकसंख्या १.१८५ कोटी होती.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- "अधिकृत संकेतस्थळ" (चिनी व इंग्लिश भाषेत). 2003-12-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-01-09 रोजी पाहिले. Unknown parameter
|आर्काईव्ह दुवा=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काईव्ह दिनांक=
ignored (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - "क्वांगचौ पर्यटन विभागाचे संकेतस्थळ" (चिनी व इंग्लिश भाषेत). 2011-01-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-01-09 रोजी पाहिले. Unknown parameter
|आर्काईव्ह दुवा=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काईव्ह दिनांक=
ignored (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)