ग्रेटा अर्न

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ग्रेटा अर्न
देश हंगेरी
जन्म १३ एप्रिल, इ.स. १९७९
बुडापेस्ट, हंगेरी
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन 492–357
दुहेरी
प्रदर्शन 69–76
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०१५.


ग्रेटा अर्न (हंगेरियन: Gréta Arn;१३ एप्रिल, इ.स. १९७९:बुडापेस्ट, हंगेरी - ) ही एक हंगेरीयन टेनिसपटू आहे. १९९७ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळणारी अर्न सध्या सर्वोच्च क्रमवारीची हंगेरीयन टेनिस खेळाडू आहे.

बाह्य दुवे[संपादन]