ग्रीनलॅंड समुद्र
Appearance
ग्रीनलॅंड समुद्र हा आर्क्टिक महासागराचा एक उपसागर आहे. ह्या समुद्राच्या पश्चिमेला ग्रीनलॅंड, उत्तरेला आर्क्टिक महासागर, पूर्वेला स्वालबार्ड तर दक्षिणेला आईसलॅंड व नॉर्वेजियन समुद्र आहेत. कधीकधी ग्रीनलॅंड समुद्राचा समावेश अटलांटिक महासागरामध्ये देखील केला जातो.