गोविंद नारायण सिंह
Appearance
Indian politician (1920-2005) | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जुलै २५, इ.स. १९२० Rampur Baghelan | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | मे १०, इ.स. २००५ | ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
गोविंद नारायण सिंह (२५ जुलै १९२० – १० मे २००५) हे भारतीय राजकारणी होते.[१] ते ३० जुलै १९६७ ते १२ मार्च १९६९ दरम्यान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते. २६ फेब्रुवारी १९८८ ते २४ जानेवारी १९८९ पर्यंत ते बिहार राज्याचे राज्यपाल होते.[२]
सिंह १९५१ मध्ये रामपूर-बघेलन मतदारसंघातून विंध्य प्रदेश विधानसभेवर निवडून आले.[३] पुढे ते १९५७,[४] १९६२ आणि १९६७ मध्ये मध्य प्रदेश विधानसभेवर निवडून आले.[५]
सिंह यांना पाच मुलगे आणि एक मुलगी होती. त्यांच्या मुलांपैकी हर्ष सिंह हे रामपूर-बघेलन मतदारसंघाचे आमदार आहेत आणि ध्रुव नारायण सिंह हे भोपाळ मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते.
संदर्भ
[संपादन]- ^ "May 2005".
- ^ Tomar, Shruti (3 November 2023). "Madhya Pradesh polls: Why is Congress again banking on OBC politics for power".
In 1956, Vindhya Pradesh merged into Madhya Bharat (present-day Madhya Pradesh minus Chhattisgarh) and since then the region has given two Rajput chief ministers to the state --- Govind Narayan Singh and Arjun Singh.
- ^ "Statistical Report on General Election, 1951 to the Legislative Assembly of Vindhya Pradesh" (PDF). Election Commission of India website. p. 4.
- ^ "Statistical Report on General Election, 1957 to the Legislative Assembly of Madhya Pradesh" (PDF). Election Commission of India website. 2004. p. 4.
- ^ "Statistical Report on General Election, 1962 to the Legislative Assembly of Madhya Pradesh" (PDF). Election Commission of India website. 2004. p. 4.