गोवर्धन मठ
Jump to navigation
Jump to search
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
गोवर्धन मठ हा आद्य शंकराचार्य यांनी श्री जगन्नाथपुरी येथे स्थापलेला एक मठ आहे. या मठामध्ये प्रमुख वेद हा ऋग्वेद आहे. या मठाचे महावाक्य 'प्रज्ञानं ब्रम्ह'असे आहे.येथे दिक्षा प्राप्त करणाऱ्या संन्याश्याच्या नावाअखेरीस 'आरण्य'असे लावण्याची पद्धत आहे. या मठाचे प्रथम आचार्य हे शंकराचार्यांचे शिष्य पद्मपादस्वामी हे होते. [१]
संदर्भ[संपादन]
- ^ प्रा. भालचंद्र माधवराव हरदास. तरुण भारत नागपूर, आसमंत पुरवणी, पान १ "आदी शंकराचार्य,मठाम्नाय महानुशासन आणि कुंभपरंपरा" Check
|दुवा=
value (सहाय्य). २४-१२-२०१८ रोजी पाहिले.|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)