Jump to content

गोदावरी (२०२१ चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Godavari (en); गोदावरी (mr) 2021 film directed by Nikhil Mahajan (en); فيلم (ar); Film von Nikhil Mahajan (2021) (de); 2021 film directed by Nikhil Mahajan (en)
गोदावरी 
2021 film directed by Nikhil Mahajan
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारचलचित्र
मूळ देश
दिग्दर्शक
  • Nikhil Mahajan
प्रकाशन तारीख
  • ऑक्टोबर ४, इ.स. २०२१ (Vancouver International Film Festival)
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

गोदावरी हा २०२१ चा निखिल महाजन दिग्दर्शित भारतीय मराठी भाषेतील नाट्यपट आहे आणि ब्लू ड्रॉप फिल्म्सच्या बॅनरखाली जितेंद्र जोशी, मिताली जोशी, पवन मालू आणि निखिल महाजन यांनी निर्मित केला आहे. नीना कुलकर्णी, जितेंद्र जोशी आणि विक्रम गोखले यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट नाशिकमधील गोदावरी नदीच्या काठावर राहणाऱ्या एका कुटुंबाची कथा सांगतो. यात जितेंद्र जोशी, नीना कुळकर्णी, संजय मोने, गौरी नलावडे, विक्रम गोखले, प्रियदर्शन जाधव, सखी गोखले हे कलाकार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन निखिल महाजननं केले असून कथा प्राजक्त देशमुख याच्यासह निखिल महाजनने लिहिली आहे.[१]

विशेष[संपादन]

'गोदावरी' सिनेमादेखील यंदा ऑस्करच्या प्रवेश शर्यतीत सहभागी होता.७५व्या कान्स चित्रपट महोत्सवात जितेंद्र जोशीच्या 'गोदावरी' चित्रपटाची निवड झाली आहे. फ्रेंच रिव्हिएरा येथे होणाऱ्या ७५व्या कान्स चित्रपट महोत्सवात जितेंद्र जोशीच्या 'गोदावरी' चित्रपटाची निवड झाल्यामुळे टीमचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. न्यू यॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल २०२२मध्ये 'गोदावरी' चित्रपटाची ओपनिंग फिल्म म्हणून निवड करण्यात आली होती, तर सर्वोत्कृष्ट मराठी आर्टहाऊस सिनेमाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या चित्रपटानं २०२१ च्या इफ्फीमध्येसुद्धा आपलं नाव सुवर्ण अक्षरात कोरलं. [१][२]

कथानक[संपादन]

कलाकार[संपादन]

संगीत[संपादन]

निर्मिती[संपादन]

प्रदर्शन[संपादन]

प्रतिसाद[संपादन]

समीक्षकांच्या प्रतिक्रिया[संपादन]

बॉक्स ऑफिस[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

गोदावरी आयएमडीबीवर

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b "अभिमानास्पद! कान्स चित्रपट महोत्सवात 'गोदावरी' प्रवाह". Maharashtra Times. 2022-05-18 रोजी पाहिले.
  2. ^ Marathi, TV9 (2022-05-17). "'गोदावरी'चा जगभर डंका,'न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल'मध्ये जितेंद्र जोशीला सर्वोकृष्ट अभिनेत्याचा किताब". TV9 Marathi. 2022-05-18 रोजी पाहिले.
  3. ^ "Godavari (2021) Full Cast & Crew". line feed character in |title= at position 16 (सहाय्य)