गोंडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गोंदा या पानावरून पुनर्निर्देशित)

गोंदा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे.

हे शहर गोंडा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.