गोंडा (उत्तर प्रदेश)
Appearance
गोंदा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे.
हे शहर गोंडा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.
इ.स. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,१४,०४६ इतकी आहे.