गॉसीयन पृष्ठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गॉसीयन पृष्ठ हे त्रिमीतीय अवकाशातले एक बंदिस्त पृष्ठ असून त्यातून जाणाऱ्या सदिश क्षेत्राचे (सामान्यपणे गुरुत्व क्षेत्र, विद्युत क्षेत्र आणि चुंबकी क्षेत्र) मापन करण्यासाठी ह्याचा वापर केला जातो.