गॉर्डन व्हाइट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गॉर्डन चार्ल्स व्हाइट (५ फेब्रुवारी, १८८२ - १७ ऑक्टोबर, १९१८) हा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकडून १९०६ ते १९१२ दरम्यान १७ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. हा केप कोरच्या पहिल्या बटालियनमध्ये अधिकारी होता. हा पहिल्या महायुद्धात गाझा येथे मृत्यू पावला.[१]

दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Cricketers who died in World War 1 — Part 5 of 5". Cricket Country. Archived from the original on 2018-11-28. 28 November 2018 रोजी पाहिले.