Jump to content

गेर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गेर म्हणजे मंगोलियातील भटक्या टोळ्यांचे तंबूच्या स्वरूपातील फिरते घर. युरोपात याला 'युर्ट' असे संबोधले जाते.