गेओर्ग विल्हेल्म फ्रीडरीश हेगल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जॉर्ज विल्हेम फ्रेडरिच हेगल
जन्म २७ ऑगस्ट १७७० (1770-08-27)
श्टुटगार्ट, ब्युर्टेंबर्ग
मृत्यू १४ नोव्हेंबर, १८३१
बर्लिन, प्रशिया
राष्ट्रीयत्व जर्मन
ख्याती तत्त्ववेत्ता
स्वाक्षरी

जॉर्ज विल्हेम फ्रेडरिच हेगल (जर्मन: Georg Wilhelm Friedrich Hegel; २७ ऑगस्ट १७७० - १४ नोव्हेंबर १८३१) हा एक जर्मन तत्त्वज्ञ होता. जर्मन आदर्शवादाचे तत्त्वज्ञान प्रस्थापित करण्यात त्याचे मोठे योगदान होते.त्याच्या 'एन्सायक्लोपीडीया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस ' या तत्त्वज्ञानपर ग्रंथात त्याची व्याख्याने व लेख यांचे संकलन केलेले आहे. 'रिझन इन हिस्टरी' हे त्याचे पुस्तक प्रसिद्ध आहे.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: