Jump to content

गॅलिली (इस्रायल)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गॅलिली
הגליל‎‎
इस्रायलमधील शहर


देश इस्रायल ध्वज इस्रायल


गॅलिली हे इस्रायल देशाच्या उत्तर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक शहर आहे. येशू ख्रिस्त ३० वर्ष इथे राहिले. बायबल मध्ये हा शहराचा उल्लेख आहे.